सेलिब्रिटी कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने नुकतीच जंगल सफारी एन्जॉय केलीये. त्यांनी या सफारीचे काही खास फोटोज आणि व्हिडीओजही शेअर केलेत. पाहूया त्यांची ही जंगल सफारी. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale